October 9, 2018
A recent TOI reprt says that some tribals and Mahadalits who traditionally survive on rats and snails are dying of starvation. Long back BBC produced Read more…
Liberal Altrnatives - मुक्तवादी पर्याय
June 5, 2017
शरद जोशी… शेतकरी संघटनेचा संस्थापक नायक. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारा आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एल्गार उभारणारा नेता. 37 वर्षांपूर्वी कांदा आंदोलनातून पुढे आलेल्या या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पातळीवर शेतकऱ्यांच्या चळवळीला वेगळी ओळख मिळाली, तिला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले श्री. जोशी आज (ता.3) वयाची 80 वर्षे पूर्ण करीत आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर फक्त आणि फक्त “मार्शल प्लॅन’ची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी “ऍग्रोवन’ला दिलेल्या खास मुलाखतीत केले.
April 28, 2017
आपल्या आत्महत्येने सिस्टीम हालेल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे काही न घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र काळवंडून गेला.
March 28, 2017
A public interest litigation before the Supreme Court is looking into the causes of farmers debts and suicides and is asking central and state governments to file their affidavits describing their action plan to address this calamity.
At this stage, it would be a precious contribution of Sanghatana if these concepts are viewed seriously and are embodied into the plan for addressing farmers debts and suicides.
March 22, 2017
बालमृत्यू, भूक, असाक्षरता, प्रदूषण, आणि गरीबी या सगळ्यांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे.
COMMENTS