SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR
Browsing:

Category: Civic Services

शेतीचे दहा प्रश्न : शरद जोशी यांची उत्तरे.

शरद जोशी… शेतकरी संघटनेचा संस्थापक नायक. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारा आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एल्गार उभारणारा नेता. 37 वर्षांपूर्वी कांदा आंदोलनातून पुढे आलेल्या या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पातळीवर शेतकऱ्यांच्या चळवळीला वेगळी ओळख मिळाली, तिला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले श्री. जोशी आज (ता.3) वयाची 80 वर्षे पूर्ण करीत आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर फक्त आणि फक्त “मार्शल प्लॅन’ची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी “ऍग्रोवन’ला दिलेल्या खास मुलाखतीत केले.


समृद्धीची तीन शतके

बालमृत्यू, भूक, असाक्षरता, प्रदूषण, आणि गरीबी या सगळ्यांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे.


स्वतंत्र भारत : समृद्ध भारत

आज-काल निवडणुका कोणत्याही असोत. मतदारांचा प्रश्न असतो- आमच्यासाठी काय? आजपर्यंत कोणी उमेदवारांची किंवा पक्षांची आपल्या सभोवतालच्या प्रश्नांची काय समाज आहे? त्या समस्या ते कशा सोडवणार आहेत हे विचारातही नाही आणि हे माहित असायची गरजही नाही असा पायंडा पडतो आहे. स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शरद जोशी या बाबतीत गंभीर आहेत.


संचित समस्यांवर निकराची लढाई होणे गरजेचे

दि.१०, ११ आणि १२ डिसेंबर २०१६ दरम्यान शेतकरी संघटनेचे अधिवेशन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. पहिले दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी सकाळी प्रतिनिधी सत्रात विविध विषयांवर मांडणी, चर्चा आणि ठराव तयार होतील. खुले अधिवेशन आणि समारोप दि.12 डिसेंबर रोजी शरद जोशी यांच्या प्रथम स्मरण दिनी होईल. खुल्या अधिवेशनात पुढील कार्यक्रमाची घोषणा होइल.शेतकरी संघटनेचे आणि किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते, समर्थक, सहानुभूतीदार या सगळ्यांना या अधिवेशनात, विशेषत: १० -११ डिसेंबरला होणाऱ्या चर्चासत्रांना हजार राहण्याचे, सहभागी होण्याचे निमंत्रण आहे. भारताच्या शेतीमध्ये, ग्रामीण अर्थकारणात रस असलेल्या नागरिकांनाही समस्या समजावून घेण्यासाठी या अधिवेशनात जरूर यावे यासाठी जाहीर निमंत्रण आहे.


समृद्ध भारत: बदलाची पाच सूत्रे

  स्वतंत्र भारत- समृद्ध भारत २०१४ ची लोकसभा निवडणुक समोर असतांना चंद्रपूर अधिवेशनात समृद्ध भारत उभारण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षातर्फे मांडलेली पांच सूत्रे. १. मूळ आंबेडकरी घटनेची Read more…


Background of the BIRD

We will discuss following elements in detail. Your kind remarks, suggestions and arguments for and against BIRD are welcome. Kindly feel free to engage!

Situation is rapidly moving towards increasing following to stong collectivist/ fanatic/ intolerent / criminal /authoritarian /luddite / violant reactions, protests etc


Launch some scheme like the Marshall Plan

This is the text of his presentation (in absentia as Mr. Joshi is in poor health) at the Pre-budget meeting of Farmers’ interests group on Agriculture for Union Budget 2015-16, convened on 16.01.2015 by the Ministry of Finance, Government of India


अस्वस्थ इंडिया, उध्वस्त भारत आणि परेशान दुनिया

यात बदल घडवायचा असेल तर धोरण बदलावे लागेल. माणसाचे स्वातंत्र्य महत्वाचे. त्याचा संकोच झाला तर स्वातंत्र्य तर जातेच, समता समृद्धीचीही शक्यता नष्ट होते हे सिद्ध झाले आहे. मिलटन फ्राईडमन यांनी याचे भाकीत फार आधीच केले होते.


प्रश्न सुटत तर नाहीतच, अधिक बिकट होत जाताहेत.

कुटुंब, जात, समुह, अशी वेगळी अस्मिता जोपासण्याचा, ओळख (identity) बनविण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचा फायदा सत्तेची संधी शोधणारे सगळेच घेऊ पाहताहेत. भावनेला चेतवणारी भाषणे, घोषणा, यांचे फावते आहे. थंड डोक्याने समस्या सोडवण्या ऐवजी टोळ्या करून राज्य करू पाहणाऱ्या लुटारू राजकारण्यांना डोक्यावर घेऊन मिरवणारी व्यवस्था तयार झाली आहे.


शेतकरी-मराठा आंदोलन: खरा प्रश्न जातीय कि आर्थिक?

मुख्य प्रश्न शेतीकडे निकोपपणे एक उद्योग-व्यवसाय म्हणून पहाण्याचा आहे. शेतकरी-उद्योजक हाही आपल्या शेती-शेतमाल बाजारात, प्रक्रिया उद्योगात (विनासहकार), आयातनिर्यातीत सा-या समाजघटकांसाठी अनेक रोजगाराच्या संधी देऊ शकतो. वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया हि मोठी क्षेत्रे होऊ शकतात. केंद्र-राज्य सरकारांची शेती-आधारित अर्थव्यवस्था सुधारण्याची अगदी प्रामाणिक इच्छा आहे असे गृहीत धरले तरी निवडणुकांसाठी मध्यमवर्ग सांभाळण्याचीहि त्यांची धडपड उघड आहे. देशात अन्य क्षेत्रात खुलीकरण १९९२ मध्येच सुरु झाले असले तरी कॉंग्रेस व आता रालोआची सावत्र किसाननीती शेतीक्षेत्राच्या बेड्या तोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी-मराठा आसूडाचा हा फटका अटळ दिसतो.