SHIVAAR - शिवार

Liberal Altrnatives - मुक्तवादी पर्याय

SHIVAAR - शिवार
Browsing:

Category: Agriculture

जलयुक्त शिवारची बंद पडलेली कामे

करोना च्या काळात दोन कामे आवश्यक होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायची कामे शहरात जशी आवश्यक आहेत तसेच जलसाठे वाढवण्याच्या दृष्टीने तातडीची तसेच दीर्घकालीन उपाययोजनाही आवश्यक होत्या.


वेगाने अर्थव्यवस्थेचे खुलीकरणच शेतकर्‍यांची दैना संपवील

अत्यंत कठोरपणे सर्व प्रयत्न आणि धोरण वेगाने आर्थिक वाढ कशी गाठणार आणि टिकवणार यावर ठेवली तरच हे शेतीबाहेर पडण थोडं कमी यातना देणारं ठरेल. जगभर हे घडतय. आपला प्रवास कसा राहील ते ठरवायची वेळ वेगाने निघुन जात आहे.


Deaths of rat-eater tribals can be stopped !!

A recent TOI reprt says that some tribals and Mahadalits who traditionally survive on rats and snails are dying of starvation. Long back BBC produced Read more…


What is well? Anything?

BJP, Its economists in power and some hope-fools want us to believe that though turbulent, we are in safe hands and we have wise men looking after all the requirements


शेतकऱ्यांच्या संपाचे वेगळेपण

संपात रस्त्यावर टाकलेल्या भाज्या, फळे, सांडलेले दूध हा काही अतिआग्रही किंवा उचापती संपकऱ्यांचा खेदजनक उत्साह आहे.


शेतकऱ्यांचे कर्ज अनैतिक व बेकायदेशीर

सरकार शेतकऱ्याच्या मालाचा भाव पाडण्यात सहभागी झालेली एक पार्टी आहे, त्यामुळे शेतकर्याला कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. करारातील एका पार्टीने जाणून बुजून दुसऱ्या पार्टीला करार पाळता येऊ नये अशी परिस्थिती आणली की कायद्याप्रमाणे करार रद्द होतो. म्हणून कर्ज बेकायदेशीर ठरते. अनैतिक यासाठी की सरकारचा देण्याघेण्याचा ताळेबंद काढला तर सरकारकडेच शेतकर्याचे देणे बाकी राहते.


शेतकऱ्यांना हिशेब पाहिजे- दान, माफी नको,

हा एक ठराविक राजकीय उद्दीष्ट समोर ठेऊन सरकारी तिजोरीवर सरकारने घातलेला रॉबिनहुड टाइप दरोडा समजायला पाहिजे. वाइट बाब ही की यात विरोधी पक्ष सामिल आहेत आणि माध्यमांनीही स्पष्टतेपेक्षा सनसनाटी निवडली आहे. इतर प्रदेशात सुद्धा अशीच परिस्थिति आहेत. या समोर टीवी, सायकल, टॅब वाटप हे भुरटे प्रकार म्हणावे लागतील.


शेतीचे दहा प्रश्न : शरद जोशी यांची उत्तरे.

शरद जोशी… शेतकरी संघटनेचा संस्थापक नायक. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारा आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एल्गार उभारणारा नेता. 37 वर्षांपूर्वी कांदा आंदोलनातून पुढे आलेल्या या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पातळीवर शेतकऱ्यांच्या चळवळीला वेगळी ओळख मिळाली, तिला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले श्री. जोशी आज (ता.3) वयाची 80 वर्षे पूर्ण करीत आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर फक्त आणि फक्त “मार्शल प्लॅन’ची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी “ऍग्रोवन’ला दिलेल्या खास मुलाखतीत केले.


आपल्या आत्महत्येने सिस्टीम हालेल…

आपल्या आत्महत्येने सिस्टीम हालेल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे काही न घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र काळवंडून गेला.


Farm-debt and Suicides: Role of the state

A public interest litigation before the Supreme Court is looking into the causes of farmers debts and suicides and is asking central and state governments to file their affidavits describing their action plan to address this calamity.
At this stage, it would be a precious contribution of Sanghatana if these concepts are viewed seriously and are embodied into the plan for addressing farmers debts and suicides.