SHIVAAR - शिवार
Browsing:

Author: मानवेंद्र काचोळे

स्वातंत्र्योत्तर ग्रामीण अर्थकारणाची निष्पत्ती : उध्वस्त भारत

स्वातंत्र्यानंतर ग्रामीण आर्थिक पुनर्रचना करण्यात आलेले अपयश आणि कमकुवत होत जाणारी लोकशाही, ही नेहरू-महालनोबीस अर्थकारणाची अपत्ये ग्रामीण भारताच्या उध्वस्त होण्याची कारणे आहेत आणि त्यावर उपाय केल्याखेरीज ह्या समस्या सुटणार नाहीत