SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR
Browsing:

Month: July 2020

कल्याणकारी कार्यक्रम, सरकारी मदत, आणि सूट सबसिडी

शेतकरी संघटनेची स्थापनेपासूनची सूट सबसिडी नाकारणारी आणि ‘घेऊ घामाचे दाम’ असे म्हणणारी घोषणा आहे. त्यावरून तुकाराम महाराजांचा अभंग आठवला


वेगाने अर्थव्यवस्थेचे खुलीकरणच शेतकर्‍यांची दैना संपवील

अत्यंत कठोरपणे सर्व प्रयत्न आणि धोरण वेगाने आर्थिक वाढ कशी गाठणार आणि टिकवणार यावर ठेवली तरच हे शेतीबाहेर पडण थोडं कमी यातना देणारं ठरेल. जगभर हे घडतय. आपला प्रवास कसा राहील ते ठरवायची वेळ वेगाने निघुन जात आहे.


शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र

शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन-मंडन या पुस्तिकेतील भाषणांमधून व्यक्त झालेली एकूणच मांडणी शेतकरी संघटनेचे आपल्या अर्थव्यवस्थेचे आकलन स्पष्ट करणारी आहे.


Alternative in Basic Education

It was widespread and of good quality. The beauty of the system was that it was relatively low-cost and locally funded by the community. We can have similar systems for schools and even for health and civic services as an alternative to state funded and centrally administered ones.