SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

समृद्ध भारत: बदलाची पाच सूत्रे

 e46528503894e2bb20bb05a487e67b68

स्वतंत्र भारत- समृद्ध भारत

२०१४ ची लोकसभा निवडणुक समोर असतांना चंद्रपूर अधिवेशनात समृद्ध भारत उभारण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षातर्फे मांडलेली पांच सूत्रे.

१. मूळ आंबेडकरी घटनेची पुनर्स्थापना.
मूळ आंबेडकरी घटनेने दिलेली नागरी सुरक्षा, स्वातंत्र्य व कायद्याचे राज्य यांची पुनर्स्थापना.
२. शेतीउद्योगावर आधारित अर्थव्यवस्थेची पुनर्रचना.
३. सर्व क्षेत्रातील लायसन्स, परमिट, कोटा पद्धती संपवणे.
४. सरकारला वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात, हिशोब, व्यवहार, खाजगी बाबीत हस्तक्षेप, शिरकाव करण्यास मज्जाव करणे.
५. सर्व जन प्रतिनिधी निवडणुकीत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पध्दतीचा वापर करणे.

(संदर्भ-जाहीरनामा)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *