SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

मुख्य प्रश्न शेतीकडे निकोपपणे एक उद्योग-व्यवसाय म्हणून पहाण्याचा आहे.

शेतकरी-मराठा आंदोलन: खरा प्रश्न जातीय कि आर्थिक?

मुख्य प्रश्न शेतीकडे निकोपपणे एक उद्योग-व्यवसाय म्हणून पहाण्याचा आहे.

“शेतकरी-उद्योजक हाही आपल्या शेती-शेतमाल बाजारात, प्रक्रिया उद्योगात (विनासहकार), आयातनिर्यातीत सा-या समाजघटकांसाठी अनेक रोजगाराच्या संधी देऊ शकतो. वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया हि मोठी क्षेत्रे होऊ शकतात. केंद्र-राज्य सरकारांची शेती-आधारित अर्थव्यवस्था सुधारण्याची अगदी प्रामाणिक इच्छा आहे असे गृहीत धरले तरी निवडणुकांसाठी मध्यमवर्ग सांभाळण्याचीहि त्यांची धडपड उघड आहे. देशात अन्य क्षेत्रात खुलीकरण १९९२ मध्येच सुरु झाले असले तरी कॉंग्रेस व आता रालोआची सावत्र किसाननीती शेतीक्षेत्राच्या बेड्या तोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी-मराठा आसूडाचा हा फटका अटळ दिसतो.”
–महाराष्ट्र लिबरल अभ्यासगट 
(लोकसत्ता वरून साभार ; दि ३० सप्टे.ला प्रकाशित झालेला लेख )
मूळ लेख इथे उपलब्ध आहे.

शेतकरी-मराठा आंदोलन: खरा प्रश्न जातीय कि आर्थिक?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *