SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

प्रश्न सुटत तर नाहीतच, अधिक बिकट होत जाताहेत.

|| उध्वस्त भारत ||५ ||

एकेक माणूस, व्यक्ती यास समाजात न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आली आहे.  कुटुंब, जात, समुह, अशी वेगळी अस्मिता जोपासण्याचा, ओळख (identity) बनविण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचा फायदा सत्तेची संधी शोधणारे सगळेच घेऊ पाहताहेत. भावनेला चेतवणारी भाषणे, घोषणा, यांचे फावते आहे. थंड डोक्याने समस्या सोडवण्या ऐवजी टोळ्या करून राज्य करू पाहणाऱ्या लुटारू राजकारण्यांना डोक्यावर घेऊन मिरवणारी व्यवस्था तयार झाली आहे. प्रश्न सुटत तर नाहीतच. अधिक बिकट होत जाताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *