SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

बाजार खुला करण्याच्या लढाईत शेतकऱ्यांच्या बाजूने सामील व्हा

शेतकऱ्यांचा प्रश्न कळकळीने मांडणाऱ्या सर्वांना विनंती की APMC तरतुदीमध्ये बदल करून आंशिक काअसेना बाजार खुला करण्याच्या लढाईत शेतकऱ्यांच्या बाजूने सामील व्हा.  APMC मधले व्यापारी, हमाल, राजकारणी, आणि त्यांचे पाठीराखे समाजवादी, डावे, सहकाराच्या नावाने लुटीत सामील असलेले- हे सगळे विरोधात आहेत. शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ मिळवण्या साठी मोठा संघर्ष करावा लागेल असे दिसतेय. स्वातंत्र्याची बूज राखण्यासाठीच्या ह्या संघर्षात भूमिका घ्या. जे जे जमेल ते ते करा. सहजासहजी हे बाजाराचे स्वातंत्र्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या.

2 Replies to “बाजार खुला करण्याच्या लढाईत शेतकऱ्यांच्या बाजूने सामील व्हा”

  • शेतकार्यांच्या मदती साठी दीड टक्का कर वाढ होते जी की दर महिन्याला द्यावी लागत नाही. आता 7वा वेतन आयोग लागू झाल्या वर वाढ करावी लागत नाही.
    साऱ्यांचा पोशिंदा असणाऱ्या साठी दुट्टपी धोरण ते का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *