SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

समृद्धीची तीन शतके

बालमृत्यू, भूक, असाक्षरता, प्रदूषण, आणि गरीबी या सगळ्यांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे.


Shashi Tharoor and Indian Farmers

ANTI-DISCRIMINATION AND EQUALITY BILL, 2016 does not care to recognize, leave aside address discrimination and unequal treatment to farmers. The state has been the discriminator and has plundered agriculture and rural economy for more than six decades through an array of legal and procedural arrangements.


बाजारात तुरी: “बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर”

सरकारची जाहीर केलेले हमी भाव देण्याची आर्थिक आणि प्रशासकीय कुवत नाही. तूर हे त्याचे एक उदाहरण आहे. आत्ताच्या परिस्थितीत “बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर” याच तत्वाआधारे जाहीर केलेल्या भावात बाजारात येणारी तूर ‘तत्काळ खरेदी’ करा नाहीतर हमीभावाचे नाटक बंद करा अशीच आज भूमिका असायला पाहिजे


मतदार असे निर्णय का घेतात ?

मतदार अडाणी आहेत, बिनडोक किंवा मूर्ख आहेत असा याचा अर्थ नाही. गेल्या काही शतकात जगात सुबत्ता कशी आली, ती निर्माण व्हावी यासाठी कोणत्या शक्ती कशा कारणीभूत होत्या हे मतदारांच्या, नागरिकांच्या लक्षात आलेले नाही. त्यांना आवश्यक ते राजकीय, आर्थिक शिक्षण देण्यात आपण कमी पडलो, अपयशी ठरलो असा याचा अर्थ आहे.


शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीतून बाहेर पडणे हा बदलाचा एक अपरिहार्य टप्पा आहे

शेतकऱ्यांची घराणेशाही या देशात पुन्हा स्थिरस्थावर होणे आवश्यक आहे” असे मत असणाऱ्यांचे गेली सत्तर वर्षे राज्य आहे. त्यांच्यामुळेच तर आज अनेक कायद्यांच्या जंजाळात शेती आणि Read more…


|| कायद्याचे राज्य यावे ||

नोकरशाही, नेता, तस्कर, गुंड यांनी व्यवस्था ताब्यात घेतली. त्याला विरोध करून कायद्याचे राज्य यावे यासाठी लढण्या ऐवजी शिवसेनेने नोकर, नेता, तस्कर, गुंड यांचीच फौज तयार केली आणि समांतर व्यवस्था राज्यात राबवली.


लोकहितवादी

सरकार चालविण्यामध्यें मुख्य मर्म असें आहें कीं, सरकार जितकें घटत जाईल तितकें बरें आहे. व लोकांची सत्ता जितकी वाढत जाईल तितकी चांगली आहे. अगदी सरकारची गरज नाहीं अशी स्थिती असावी, असें मनांत येतें; पण अशी स्थिती लोकांस प्रत्यक्ष कधीं येईल असें तर दिसत नाहीं. पण जितकी सरकारचे गरज कमी होऊन लोकांचे हातीं कारभार येईल तितकें चांगलें आहे.. केवळ अडाणी देशांत सरकार मायबाप असतें. किंवा सरकार चोर असतें. मध्यम सुधारलेले देशांत सरकार मित्र असतें. व फार सुधारलेले देशांत सरकार चाकर आहे असें मानून सरकाराशीं लोक वागतात


परमपुज्यनीय बापु

साकडे १ साकडे २  परमपुज्यनीय बापु, आपण या देशातील सामान्यातील सामान्य जनतेला, शेतकरी व कष्टकरी ग्रामस्थांना स्वराज्य आणि सुराज्य मिळावे याकरिता वेगवेगळे आंदोलन व सत्याग्रह Read more…


परमपुज्यनीय बापु,

परमपुज्यनीय बापु, आपण या देशातील सामान्यातील सामान्य जनतेला, शेतकरी व कष्टकरी ग्रामस्थांना स्वराज्य आणि सुराज्य मिळावे याकरिता वेगवेगळे आंदोलन व सत्याग्रह करुन स्वातंत्र्य मिळवून दिले. Read more…


स्वतंत्र भारत : समृद्ध भारत

आज-काल निवडणुका कोणत्याही असोत. मतदारांचा प्रश्न असतो- आमच्यासाठी काय? आजपर्यंत कोणी उमेदवारांची किंवा पक्षांची आपल्या सभोवतालच्या प्रश्नांची काय समाज आहे? त्या समस्या ते कशा सोडवणार आहेत हे विचारातही नाही आणि हे माहित असायची गरजही नाही असा पायंडा पडतो आहे. स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शरद जोशी या बाबतीत गंभीर आहेत.


Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial