SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR
Browsing:

Category: Defence

संचित समस्यांवर निकराची लढाई होणे गरजेचे

दि.१०, ११ आणि १२ डिसेंबर २०१६ दरम्यान शेतकरी संघटनेचे अधिवेशन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. पहिले दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी सकाळी प्रतिनिधी सत्रात विविध विषयांवर मांडणी, चर्चा आणि ठराव तयार होतील. खुले अधिवेशन आणि समारोप दि.12 डिसेंबर रोजी शरद जोशी यांच्या प्रथम स्मरण दिनी होईल. खुल्या अधिवेशनात पुढील कार्यक्रमाची घोषणा होइल.शेतकरी संघटनेचे आणि किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते, समर्थक, सहानुभूतीदार या सगळ्यांना या अधिवेशनात, विशेषत: १० -११ डिसेंबरला होणाऱ्या चर्चासत्रांना हजार राहण्याचे, सहभागी होण्याचे निमंत्रण आहे. भारताच्या शेतीमध्ये, ग्रामीण अर्थकारणात रस असलेल्या नागरिकांनाही समस्या समजावून घेण्यासाठी या अधिवेशनात जरूर यावे यासाठी जाहीर निमंत्रण आहे.


समृद्ध भारत: बदलाची पाच सूत्रे

  स्वतंत्र भारत- समृद्ध भारत २०१४ ची लोकसभा निवडणुक समोर असतांना चंद्रपूर अधिवेशनात समृद्ध भारत उभारण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षातर्फे मांडलेली पांच सूत्रे. १. मूळ आंबेडकरी घटनेची Read more…


Background of the BIRD

We will discuss following elements in detail. Your kind remarks, suggestions and arguments for and against BIRD are welcome. Kindly feel free to engage!

Situation is rapidly moving towards increasing following to stong collectivist/ fanatic/ intolerent / criminal /authoritarian /luddite / violant reactions, protests etc


Launch some scheme like the Marshall Plan

This is the text of his presentation (in absentia as Mr. Joshi is in poor health) at the Pre-budget meeting of Farmers’ interests group on Agriculture for Union Budget 2015-16, convened on 16.01.2015 by the Ministry of Finance, Government of India


अस्वस्थ इंडिया, उध्वस्त भारत आणि परेशान दुनिया

यात बदल घडवायचा असेल तर धोरण बदलावे लागेल. माणसाचे स्वातंत्र्य महत्वाचे. त्याचा संकोच झाला तर स्वातंत्र्य तर जातेच, समता समृद्धीचीही शक्यता नष्ट होते हे सिद्ध झाले आहे. मिलटन फ्राईडमन यांनी याचे भाकीत फार आधीच केले होते.


प्रश्न गांभीर्याने न हाताळल्याने परिस्थिती स्फोटक होते आहे.

जनतेचे प्रश्न काही सुटत नाहीत. समस्या दूर होत नाहीत.

आरोग्य, रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगार, सुरक्षा- सगळ्यांची वाट लागलेली.प्रश्न गांभीर्याने न हाताळल्याने परिस्थिती स्फोटक होते आहे.आमच्या आजवरच्या धोरणाने ही व्यवस्था आणि हे प्रश्न निर्माण झालेआहेत.


स्वातंत्रोत्तर ग्रामीण अर्थकारणाची निष्पत्ती -> उध्वस्त भारत. या स्पष्ट निष्कर्षाप्रत येणे आवश्यक

मराठा आंदोलन असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा आमचे मित्र प्रताप आसबे. ज्येष्ठ पत्रकार. युवक क्रांती दलातील सहकरी. पुरोगामी-लोकशाही -समाजवादी विचारांचे. त्यांचे मराठा आंदोलनाचे विस्तृत विश्लेषण या Read more…


मेरा भारत परेशान: मधु किश्वर यांचा एक विडीओपट.

[youtube https://www.youtube.com/watch?v=videoseries?list=PLA17E9C2372A4FD51]


FDI, Technology, scale of operation etc are not for BHARAT

MODI Government has announced the second biggest overhaul of FDI rules. Agriculture and rural economy has been left out it seems. The govt notification claims Read more…


बाकी सगळे ठीक ठाक आहे.

बाकी सगळे ठीक ठाक आहे. शेतकरी, ग्रामीण पार्श्वभूमी घेऊन बाजारात खपणारे सगळे विकण्याचा ध्यास घेतलेली मंडळी सभोवारआहेत. शेतकरी नाव जोडून अनेक कॉम्बिनेशन घेऊन संघटनांचे पीक Read more…


Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)