SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

समृद्धीची तीन शतके

sb2logoe

समृद्धीची तीन शतके: तंत्रज्ञान, औद्योगीकरण, व्यापार आणि स्वातंत्र्याचा एकत्रित परिणाम !
(१) एकूण संपत्तीत वाढ होत आहे.
(२) १, १.९ आणि २ डॉलर पेक्षा कमी (दरडोई दररोज) उत्पन्न असणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने घटत आहे.
(३) टोकाची गरीबी असणारे आणि नसणारे लोक. निळी रेषा गरिबीतून बाहेर पडणाऱ्यांची आहे.
(४) बालमृत्यू, भूक, असाक्षरता, प्रदूषण, आणि गरीबी या सगळ्यांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे.
(५) २०३० पर्यंत पृथ्वीवरील दारिद्र्य संपलेले असेल असे अनुमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)