SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR
Browsing:

Month: February 2017

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीतून बाहेर पडणे हा बदलाचा एक अपरिहार्य टप्पा आहे

शेतकऱ्यांची घराणेशाही या देशात पुन्हा स्थिरस्थावर होणे आवश्यक आहे” असे मत असणाऱ्यांचे गेली सत्तर वर्षे राज्य आहे. त्यांच्यामुळेच तर आज अनेक कायद्यांच्या जंजाळात शेती आणि Read more…


|| कायद्याचे राज्य यावे ||

नोकरशाही, नेता, तस्कर, गुंड यांनी व्यवस्था ताब्यात घेतली. त्याला विरोध करून कायद्याचे राज्य यावे यासाठी लढण्या ऐवजी शिवसेनेने नोकर, नेता, तस्कर, गुंड यांचीच फौज तयार केली आणि समांतर व्यवस्था राज्यात राबवली.


लोकहितवादी

सरकार चालविण्यामध्यें मुख्य मर्म असें आहें कीं, सरकार जितकें घटत जाईल तितकें बरें आहे. व लोकांची सत्ता जितकी वाढत जाईल तितकी चांगली आहे. अगदी सरकारची गरज नाहीं अशी स्थिती असावी, असें मनांत येतें; पण अशी स्थिती लोकांस प्रत्यक्ष कधीं येईल असें तर दिसत नाहीं. पण जितकी सरकारचे गरज कमी होऊन लोकांचे हातीं कारभार येईल तितकें चांगलें आहे.. केवळ अडाणी देशांत सरकार मायबाप असतें. किंवा सरकार चोर असतें. मध्यम सुधारलेले देशांत सरकार मित्र असतें. व फार सुधारलेले देशांत सरकार चाकर आहे असें मानून सरकाराशीं लोक वागतात


Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)