SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR

स्वतंत्र भारत : समृद्ध भारत

आज-काल निवडणुका कोणत्याही असोत. मतदारांचा प्रश्न असतो- आमच्यासाठी काय? आजपर्यंत कोणी उमेदवारांची किंवा पक्षांची आपल्या सभोवतालच्या प्रश्नांची काय समाज आहे? त्या समस्या ते कशा सोडवणार आहेत हे विचारातही नाही आणि हे माहित असायची गरजही नाही असा पायंडा पडतो आहे. स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शरद जोशी या बाबतीत गंभीर आहेत. मागील निवडणुकीत शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्षाचा जाहीरनामा समजावून सांगितला आहे. समृद्ध भारत घडवण्याचा हाच मार्ग आहे.द हिंदू या दैनिकातही  त्यांनी स्वभापचा परिचय करून दिला होता

sbpman

स्वतंत्र भारत पक्ष: जाहीरनामा भाग १ 

स्वतंत्र भारत पक्ष: जाहीरनामा भाग २ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)