SHIVAAR

Liberal Altrnatives

SHIVAAR
Browsing:

Day: September 29, 2016

सत्तर वर्षात भारताला उध्वस्त करणारी व्यवस्था तयार झाली आहे.

याबद्दल माध्यमे, विचारवंत, नेते, राजकारणी, पोथी-पंडित गांभीर्याने काही करत नाहीत. अभ्यास नाही. मांडणी नाही. आजवर स्वीकारलेल्या धोरणांची चिकित्सा नाही. बदल, उपाययोजना यांचा आग्रह नाही. आपल्या लोकशाहीत असे का घडते याची मीमांसा नाही.


आरक्षण हे रेल्वेच्या बंद डब्याच्या खिडकी सारखे

एकदा आपले सरळ मार्गाने सुखाने जगण्याचे, समृद्धीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत असे लक्षात आले की माणसाचे जगण्याचे ,समृद्धीचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु होतात. आजूबाजूला कोणत्याही कारणाने कुणाला परिस्थितून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला की तो मार्ग आपल्यालाही खुला व्हावा असे वाटू लागते. असे वाटणे सहाजिक आहे. आरक्षणाचेही काहीसे असेच झाले आहे.


Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)